अभिनेत्री रिंकू राजगुरने तिच्या भावासोबत रक्षाबंधन साजरं केलं

20 August 2024

Created By: आयेशा सय्यद

भाऊ सिद्धार्थला तिने राखी बांधली

सिद्धार्थला राखी बांधतानाचा फोटो रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय

रिंकू सध्या मुंबईत राहाते

 रक्षाबंधननिमित्त ती अकलूजला गेली आहे

आईसोबतचाही खास फोटो तिने शेअर केलाय

सिद्धार्थ आणि रिंकूचा हा एक खास फोटो... 

ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो