Credit: Instagram | Rinku Rajguru

अभिनेत्री रिंकू राजगुरुने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

Credit: Instagram | Rinku Rajguru

रिंकू राजगुरुच्या नवीन फोटोशूटची सोशल मीडीयावर खूप चर्चा होतेय.

Credit: Instagram | Rinku Rajguru

गुढीपाडव्याच्या निमित्ताने रिंकूने हा खास फोटोशूट केला आहे.

Credit: Instagram | Rinku Rajguru

फोटोत रिंकूने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

Credit: Instagram | Rinku Rajguru

रिंकूने नाकात नथ, मोकळे केस, हिरव्या बांगड्या यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे.

Credit: Instagram | Rinku Rajguru

रिंकूच्या या लूकवर चाहते फिदा झालेत.

रिंकूच्या या लूकवर चाहते फिदा झालेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी