अभिनेत्री रिंकू राजगुरु आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

रिंकू राजगुरुचा इन्स्टाग्राम अकाऊंटवर 60 लाख फॉलोवर्स आहेत.

रिंकूने नुकताच आपल्या साडीतला फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

या फोटोत रिंकूने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

रिंकूचा साडीतील घायाळ करणारा व्हिडिओ

Heading 3

तिच्या या फोटोला कमेंट आणि लाईकचा वर्षाव होतोय.

Heading 3

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी