आयपीएल 2022 रविवारी 10 एप्रिला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळला गेला.

Source: Rishabpant | instagram

हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला.

Source: Rishabpant | instagram

या सामन्या दरम्यान कर्णधार रिषभ पंतने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

Source: Rishabpant | instagram

रिषभ पंतने सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

Source: Rishabpant | instagram

रिषभ पंतने आयपीएलमध्ये 117 षटकार मारण्याचा आकडा गाठला आहे.

Source: Rishabpant | instagram

हा विक्रम रिषभ पंतने अवघ्या 24 वर्षात केला आहे.

Source: Rishabpant | instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी