रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया डिसूझा हे नेहमीच चर्चेत असतात
स्मार्ट जोडी फिनालेच्या शूटिंगदरम्यान रितेश आणि जेनेलिया दिसले होते
निळ्या रंगाच्या ब्लेझर आणि पॅन्टमध्ये रितेश खूप सुंदर दिसत होता
जेनेलिया डिसूजा पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यात सुंदर दिसत होती
दोघांचे सुंदर नात फोटोमध्ये पाहायला मिळाल आहेत
रितेश-जेनेलिया ही बॉलिवूडची लाडकी जोडी आहे
दोघांचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत