तब्बल 500 वर्षांचा संघर्षमय प्रवास, अयोध्येतील भव्य राममंदिराचा व्हिडीओ व्हायरल 

22 January 2024

Created By: Soneshwar Patil

अयोध्येतील अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपणार

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामराज्य 

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे जगाचं लक्ष

अयोध्येत आज भव्य मंदिरात श्रीरामाची विधीवत प्रतिष्ठापना 

अयोध्येत राम मंदिराच्या उद्धाटनाला सेलिब्रिटींची मांदियाळी

संपूर्ण अयोध्येत जय श्री राम नावांचा जयघोष, अनेक ठिकाणी आकर्षक सजावट

सोशल मीडियावर अयोध्येतील राम मंदिराचा व्हिडीओ व्हायरल