गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली लग्नबंधनात अडकले

Instagram Pic Credit: Rohit Raut

गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर विवाह बंधनात अडकले आहे.

Instagram Pic Credit: Rohit Raut

पुण्यातील ढेपेवाडा येथे हा लग्नसोहळा पार पडला.

Instagram Pic Credit: Rohit Raut

रोहित आणि जुईली हे दोघे 8 वर्षांपासून नात्यात होते.

Instagram Pic Credit: Rohit Raut

दोघांचेही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

Instagram Pic Credit: Rohit Raut

नवदाम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवदाम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.