11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

WTC मध्ये 50 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय 

8 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

भारतीय संघाने आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला 218 धावांत रोखले.

कर्णधार रोहित शर्माने पहिल्या डावात षटकार ठोकताच एक विक्रम आपल्या नावावर केला.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 50 षटकार पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 50  षटकार पूर्ण करणारा बेन स्टोक्सनंतरचा दुसरा खेळाडू ठरला.

रोहित शर्माने कर्णधार म्हणून 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत.

महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण करणारा सहावा खेळाडू ठरला.