11 December 2023
Created By: Rakesh Thakur
11 December 2023
Created By: Rakesh Thakur
रोहित शर्मा करणार मोठा पराक्रम, आजपर्यंत असं शक्य झालं नाही
5 मार्च 2024
Created By: Rakesh Thakur
धर्मशाळा येथे इंग्लंड विरुद्धचा पाचवा आणि शेवटचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्वाचा असणार आहे.
पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने 3-1 ने खिशात घातली आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहण्याची संधी मिळणार आहे.
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 594 षटकार मारले आहेत.
2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितने आतापर्यंत 471 सामने खेळले आहेत.
रोहित शर्मानंतर क्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 483 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 553 षटकार मारलेत.
रोहित शर्मा आता 600 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू ठरेल. यासाठी फक्त 6 षटकार लागतील.