Rose Day 2023 :  7 फेब्रुवारीला रोज डे साजरा केला जातो

आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरु होत आहे

बाजारपेठेत गुलाबाची रंगीबेरंगी फुले विकण्यासाठी आले आहेत

तरुण-तरुणी आज आवडत्या व्यक्तीला गुलाबाचं फुल देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात

गुलाबाचं फुल हे प्रेम व्यक्त करण्याचं उत्तम साधन आहे

गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं  प्रतीक  मानलं जाते

गुलाबाच्या रंगानुसार तुमचे व्यक्तिमत्तव ओळखले जाते