आज आयपीएलमध्ये दुसरा सामना पंजाब विरुद्ध बंगळूर लढत!

आज आय़पीएलमध्ये दुसरा सामना पंजाब विरुद्ध बंगळूर असा रंगणार आहे.

मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.

पंजाब संघाचे नेतृत्व मयंक अग्रवालकडे तर बंगळूर संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिस आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी