रुबिनाने ऑफ शोल्डर ब्लाऊज साडीमध्ये फोटोशूट केले आहे

 यावेळी रुबिनाने तिच्या हेअर स्टाईलवर नवीन प्रयोग केला आहे.

Credit : instagram | rubinadilaik 

रुबिनाने लॅव्हेंडर रंगाच्या साडीसह, कर्ली आणि बाऊन्सी हेअरस्टाईल ठेवली होती.

Credit : instagram | rubinadilaik 

रुबिनाने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहीले की, 'काहीतरी खास आहे…'

Credit : instagram | rubinadilaik 

या फोटोशूटमुळे रुबिना दिलैक पुन्हा एकदा तिच्या नवीन लूकने चर्चेत आली आहे.

Credit : instagram | rubinadilaik 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी