Credit rupalibhosle

'आई कुठे काय करते' या मालिकेतून रुपालीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे

Credit rupalibhosle

मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे

Credit rupalibhosle

रुपाली भोसलेने गुलाबी रंगाच्या साडी सोबत केसात गजरा आणि नेकलेस परिधान केला आहे

Credit rupalibhosle

रुपाली भोसलेचा दिलकश अंदाज चाहत्यांच्याही पसंतीत आला आहे

Credit rupalibhosle

रुपाली या लूकमध्ये खूप सुंदर दिसते 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी