रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत

रुपाली चाकणकर यांचं मूळ गाव दौंड आहे

रयत शिक्षण संस्थेमध्ये साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं

रुपाली चाकणकर या सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात

रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या

रुपाली चाकणकर यांनी 5-6 वर्ष महिला बचतगटासाठी काम केलं