सारा तेंडुलकरने केली प्राण्यांसोबत मस्ती, शेअर केला खास व्हिडीओ

सारा तेंडुलकर तिच्या फ्रेंडसोबत फिरायला गेली आहे

काळ्या ड्रेसमध्ये सारा तेंडुलकर खूप सुंदर दिसत आहे

साराने या फोटोमध्ये केस मोकळे सोडले आहेत 

व्हिडीओमध्ये सारा प्राण्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे

सारा नेहमी तिचे हटके फोटो शेअर करत असते

पहा व्हिडीओ