एलनाज नौरोजीने प्रसिद्ध वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'मध्ये काम केलं आहे

ती आपले बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे

'सेक्रेड गेम्स' मध्ये एक छोटी पण उल्लेखनीय भूमिका तिने केली आहे

तिने पंजाबी चित्रपट आणि संगीत व्हिडिओंमध्ये नशीब आजमावलं आहे

ती आपले फोटो सोशल मिडीयावर टाकत असते

नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत

ती या फोटोत एथनिक लूकमध्ये दिसत आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे

या फोटोंमध्ये, एलनाजने मरुन रंगाचा लेहेंगा घातला आहे

एलनाजचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून चाहते त्यावर लाइक्स आणि कमेंट करत आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी