अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीमधील बोल्ड आणि आघाडीची अभिनेत्री आहे

तिने मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपला जम बसवला आहे

ती सोशल मिडीयावर चांगलीच सक्रीय असते

तिने आपला ग्लॅमरस फोटोशूट सोशल मिडीया टाकला आहे

सईने गोल्डन सिलव्हर रंगाचा कोट आणि त्याच रंगाची पँट घालती आहे 

या फोटोशूटसाठी तिने विविध पोझ दिल्या.

ज्यामुळे सई सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे

तिचा हा नवा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी