सई ताम्हणकर ही मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली आणि आघाडीची अभिनेत्री आहे

सईने अंगात विण्डशिटर घातला असून ती पावसाचा आणि त्यानंतर धुक्याचा आनंद घेताना दिसत आहे

सईच्या बोल्ड, बिंधास्त आणि हटके लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते

सई सध्या पावसाचा आनंद लूटत आहे. तिने भर पावसातील जंगलातील ट्रेकिंगचे काही फोटो आपल्या चाहत्यांसाठी टाकले आहेत

Sai

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी