अभिनेत्री सई ताम्हणकर बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते
Credit: saietamhankar
या फोटोमध्ये तिच्या कपड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे
Credit: saietamhankar
वेगवेगळे लुक्स आणि गेटअपमधून सई कायमच चाहत्यांची मनं जिंकते
Credit: saietamhankar
सईच्या या फोटोशूटने चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत
Credit: saietamhankar
सईने निळ्या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
Credit: saietamhankar