'काहे दिया परदेस' मालिकेतून सायलीने प्रवास सुरु केला आहे
Credit: sayali_sanjeev
पैठणी हा इतर महिलांप्रमाणे सायलीच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे
Credit: sayali_sanjeev
सायलीला वेगवगेळ्या पद्धतीच्या साड्या नेसून फोटोशूट करण्यासाठी विशेष आवड आहे
Credit: sayali_sanjeev
सायली विविध समारंभात पैठणी नेसताना दिसुन येते
Credit: sayali_sanjeev
सायली हातमागावरील पारंपरिक साडीला विशेष प्राधान्य देते
Credit: sayali_sanjeev