Rinku Rajguru : मैं खुली किताब और वो अनपढ..., आर्चीचा नवीन लूक चर्चेत

अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या नवीन लुकने चर्चांना उधाण

रिंकू राजगुरुची निळ्या रंगाच्या साडीमध्ये घायाळ करणारी अदा

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या लुकने रिंकू चर्चेत असते

सध्या या निळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरु ही खूप सुंदर दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी मस्त मस्त कमेंट्स केल्या आहेत 

पहा व्हिडीओ