अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतिक्षित 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

4 मार्च 2022 रोजी 'झुंड' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Photo Credit : Instagram :iamrinkurajguru 

'झुंड' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये परश्या आणि आर्चीचा अनोखा अंदाज दिसत आहे.

Photo Credit : Instagram :iamrinkurajguru 

नुकतेच रिंकूने तिच्या 'झुंड' सिनेमातील खास लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram :iamrinkurajguru 

'झुंड' सिनेमात रिंकूचा वेगळाच अंदाज दिसून येत आहे.

Photo Credit : Instagram :iamrinkurajguru 

'नमस्ते मेरा नाम मोनिका' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram :iamrinkurajguru 

कपाळावर गोंदण आणि वेणी असा साधारण लूक केलेला दिसत आहे.

Photo Credit : Instagram :iamrinkurajguru 

तेजस्वीच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी