सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलची मैत्रीण साक्षी गायकवाडच्या डान्सची खूप चर्चा होतेय 

गौतमी पाटील आणि तिची मैत्रीण साक्षी गायकवाड यांचा डान्स चाहत्यांना घायाळ करत आहे

ड्रायव्हर ला जीव थोडा लाव या गाण्यावर साक्षी आणि गौतमीने डान्स केला आहे 

सध्या गौतमी पाटीलचे डान्सचे व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत 

साक्षी गायकवाडच्या या डान्सवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे

साक्षी गायकवाडच्या या डान्सवर चाहते फिदा झाले आहेत 

पहा व्हिडीओ