अभिनेत्री साक्षी मलिक ही तिच्या अभिनयासोबत सौंदर्यासाठी देखील खूप प्रसिद्ध आहे

Credit : sakshimalikk

रंगी बिरंगी बिकिनीमध्ये अभिनेत्री साक्षी मलिक खुप सुंदर दिसत आहे 

Credit : sakshimalikk

साक्षी ही समुद्रकिनाऱ्यावर मस्त पोझमध्ये फोटोशूट करत आहे

Credit : sakshimalikk

'सोनू की टीटू की स्वीटी' या चित्रपटातील बम डीगी डीगी बम या गाण्यातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे

Credit : sakshimalikk

साक्षीचा मालदीवमधील हा सुंदर फोटो चाहत्यांचं लक्ष वेधत आहे

Credit : sakshimalikk

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी