ऐश्वर्या रायसोबतच्या सिनेमातील हे गाणे ऐकताच रडला होता सलमान खान

06 Mar, 2024

ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांनी अनेक वर्षे एकमेकांना केले डेट

काही दिवसांनी  दोघांचंही ब्रेकअप  झालं होतं.

सध्या सलमानचे काही फोटो,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

ऐश्वर्यासोबतच्या आपल्या चित्रपटातील गाणे ऐकून रडताना सलमान दिसतोय

सलमान खान आणि ऐश्वर्याचे हे गाणे खूप  फेमस आहे

हा व्हिडीओ व्हायरल  होतोय असलेला पाहायला मिळतोय

अभिनेत्री श्रीदेवी यांना जान्हवीचे या फिल्डमध्ये बनवायचे होते करिअर,  थेट...