मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा दौरा सुरू केलाय

मनोज जरांगेंचा आजपासून मराठवाड्यातून दौरा सुरू झालाय

मनोज जरांगे पाटील 9 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असतील

23 नोव्हेंबरपर्यंत ते राज्यातील अनेक जिल्हे पिंजून काढणार

15 नोव्हेंबरला धाराशीव, सोलापूर, 16 नोव्हेंबरला पुणे आणि सातारा

17 नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर, सातारा, 18 लाही साताऱ्यात असतील

19 नोव्हेंबर रोजी रयगड, पुणे, 20 ला पुणे, खोपोली, महाडमध्ये असणार

21 ला ठाणे, पालघरमध्ये, तर 22-23 नोव्हेंबरला नगर-बीडमध्ये असतील