IPL 2022चा तेरावा सामना राजस्थान रॉयल विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला गेला.

Credit : Social Media

या सामन्या दरम्यान पुन्हा एकदा संजू सॅमसन हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

Credit : Social Media

 हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद होण्याची ही चौथी वेळ होती.

Credit : Social Media

यामुळे संजू सॅमसन हा हसरंगाच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळा बाद होणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

Credit : Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी