'ही' देवी आहे गणपती बाप्पाची मुलगी, नाव जाणून आश्चर्य वाटेल

26 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

27 ऑगस्टला बाप्पाचं आगमन होणार आहे. हा दिवस विशेष आणि अद्वितीय मानला जातो.

भगवान गणेश यांना 2 मुले आणि एक मुलगी होती. मुलांची नाव शुभ-लाभ आहेत

बाप्पाच्या कन्येचं नाव हे संतोषी माता आहे.

Fill in some text

गणेशाने पत्नी रिद्धी-सिद्धीसोबत अग्नीच्या ज्वाळांपासून संतोषी मातेची निर्मिती केली असं म्हटलं जातं

संतोषी माता ही गणेशाची कन्या आणि शुभ-लाभची बहीण मानली जाते.

शुक्रवार हा संतोषी मातेला समर्पित असतो. देवीला खीर आणि गुळाचा प्रसाद अर्पण केला जातो.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )