Credit: Instagram | Sara Ali Khan
अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडीयावर नेहमी चर्चेत असते.
Credit: Instagram | Sara Ali Khan
साराने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.
Credit: Instagram | Sara Ali Khan
या फोटोत तिने मल्टीकलरची बिकनी आणि शॉर्टपॅट परिधान केली आहे.
Credit: Instagram | Sara Ali Khan
सारा या फोटोतल्या लूकमध्ये मादक दिसतेय.
Credit: Instagram | Sara Ali Khan
साराच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतोय.