बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समधून भारताताठी चांगल्या बातम्या येतच आहेत

बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पीव्ही सिंधूने सुवर्णपदक जिंकले

त्याबरोबरच पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेनने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले

त्यानंतर आता भारतासाठी बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीतही सुवर्णपदकाची कमाई झाली आहे

बॅडमिंटनच्या मिश्र सांघिक स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टींनी बाजी मारली आहे

चिराग आणि सात्विकने बॅडमिंटनमध्ये पदकांची संख्या सहा वर नेली

देशाला प्रथमच पुरुष दुहेरीत सुवर्णपदक मिळाले. 

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन वेंडी यांचा पराभव केला

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी