झाशीचा किल्ला: मैं मेरी झाशी नही दुंगी.... स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवात झाशीचा किल्ला फ्री पाहता येईल

झाशीचा किल्ल्यावर मराठ्यांनी राज्य केलं आणि राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना कडवी झुंझ दिली

झाशीचा किल्ल्या झाशी रेल्वे स्टेशनपासून 5 km अंतरावर आहे

राणी महाल : मराठा साम्राज्याची कोतवाली म्हणून हा राजवाडा होता

राणी लक्ष्मीबाई येथेच राहत. हे स्थान रेल्वे स्थानकापासून 6 km अंतरावर आहे

गंगाधर रावांची समाधी : झाशीचे महाराज गंगाधर राव यांची समाधी झाशीच्या लक्ष्मी तलावाजवळ आहे.

ही समाधी झाशी शहरातील लक्ष्मी गेटजवळ असून रेल्वे स्थानकापासून 8 km अंतरावर आहे.

जराय मठ: झाशी हे मंदिर शक्ती उपासनेचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे मंदिर झाशी शहरापासून 25 km अंतरावर आहे.

लक्ष्मी मंदिर : झाशीचे लक्ष्मी मंदिरात राणी लक्ष्मीबाई रोज पूजा करण्यासाठी जात. तर रेल्वे स्थानकापासून हे 8 km अंतरावर आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी