कियारा अडवाणीचा अर्वार्ड्स फंक्शनमधील लुक

Credit: kiaraaliaadvani

ग्रीन कलरच्या थाई हाय स्टिल गाउन घालून  कियारा कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसली

Credit: kiaraaliaadvani

कियाराचे फोटोज बघून चाहते कियाराच्या प्रेमात पडले आहेत 

Credit: kiaraaliaadvani

कियारा ग्लॅमरस अंदाजमुळे कायम चर्चेत असते

Credit: kiaraaliaadvani

कियाराचा हॉट अंदाज चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसत आहेत 

Credit: kiaraaliaadvani

कियारा अडवाणीचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे 

Credit: kiaraaliaadvani

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी