श्रिया पिळगावकर अनेकदा तिचे फोटो सोशल मीडीयावर शेअर करत असते

credit: shriya.pilgaonkar 

श्रिया पिळगावकरने फॅन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे 

credit: shriya.pilgaonkar 

श्रियाने टुपीस जमसुट ड्रेस मध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत 

credit: shriya.pilgaonkar 

श्रियाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत

credit: shriya.pilgaonkar 

निळ्या रंगाच्या टुपीस ड्रेसमध्ये श्रिया खुप सुंदर दिसत आहे

credit: shriya.pilgaonkar 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी