विराट कोहलीचं दु:ख पाहून अनुष्काही झाली अस्वस्थ

23 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

आयपीएल स्पर्धेच्या 17व्या पर्वातही आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं. जवळपास पोहोचून प्रवास थांबला. 

साखळी फेरीत सलग 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचेली. पण एलिमिनेटर फेरीत राजस्थानने 4 विकेट्सने पराभूत केलं.

विराट कोहलीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं. याचं दु:ख विराटच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. 

आरसीबीच्या पराभवाचं दु:ख विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड स्टार अनुष्काच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं.

साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात अनुष्का खूश होती. पण त्याच्या विरुद्ध चित्र एलिमिनेटर सामन्यात दिसलं.

आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांचं हे दु:ख दूर केलं आहे. 

विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 15 डावात 741 धावा केल्या आहेत. आता हीच कामगिरी टी20 वर्ल्डकपमध्ये अपेक्षित आहे.