अंकिता लोखंडेचा पारंपारिक सुंदर लूक

अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता मालिकेतील अर्चना ही भूमिका साकारली आहे

या मालिकेत ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती

अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे

सध्या तिचा पारंपारिक वेशातील बोल्ड लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे

या व्हिडिओमध्ये अंकिताने काळ्या रंगाचा आउटफिट घातला आहे

तसेच ती हलका मेकअप आणि चांदीचे दागिन्यांसह सुंदर दिसत आहे

तिच्या केसातील लाल गुलाब तिच्या सौंदर्यात भर घालत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी