अख्या देशात स्वातंत्र्याचा अमृतोत्सव जोरात साजरा केला जात आहे

पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांनी 'आझादी का अमृत महोत्सव' 'अंतर्गत हर घर तिंरगा' लावण्याचे आवाहन केले आहे

वडोदरा: 'आझादी का अमृत महोत्सवात' आयोजित 'तिरंगा यात्रे'त सहभागी मुस्लिम विद्यार्थीनी

वाराणसी: 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत आयोजित छत्री चित्रकला कार्यशाळेत शालेय विद्यार्थीनी

अहमदाबाद: ‘तिरंगा यात्रे’मध्ये विशाल भारतीय राष्ट्रध्वज

भोपाळ:  तिरंगा रॅलीत खिल भारतवर्षीय दिगंबर जैन महिला परिषदेच्या सदस्या

नवी मुंबई: हॉकीपटूंनी 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत तयार केली '75' असे लिहत मानवी साखळी

कराड (महाराष्ट्र) : 'आझादी का अमृत महोत्सवा'तील 'तिरंगा यात्रे'मध्ये आशा कार्यकर्त्यांचा सहभाग

जम्मू: जम्मूमधील मुबारक मंडी राजवाड्यात राष्ट्रध्वज फडकावला

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी