शाहरुख खानच्या मुलीची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे

सुहाना खान ही अगस्त्य नंदासोबत डेट करत असल्याची माहिती मिळत आहे

सुहाना खानने शेन पीकॉक साडीमधील फोटो शेअर केले आहेत

या वेळी सुहानाने स्लीवलेस ब्लाउजसोबत अलंकार घातले आहेत

तिने या साडीवर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केलं आहे

या फोटोमध्ये सुहाना खान खुप सुंदर दिसत आहे

सुहाना खानचे इन्स्टाग्रामवर 3.1 मिलियन फॉलोअर्स आहेत