शाहबाज शरीफ पाकिस्तानचे 23वे पंतप्रधान झाले आहेत.

Source: Social Media

शाहबाज शरीफ पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष आहेत.

Source: Social Media

शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान भाऊ आहेत.

Source: Social Media

शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नाराज झाले.

Source: Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी