शहनाज गिल पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध

शहनाजला बिग बॉसमधून प्रसिद्ध मिळाली 

शहनाज गिल अनेकदा तिचे हॉट फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करते

जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात

पंजाबी फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर शहनाज गिल आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

आता ही तिने तिचे अनेक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या लूकमध्ये शहनाज इतकी हॉट दिसत आहे की, तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे

शहनाजने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे

शहनाज या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

शहनाजने साध्या मेक-अपमध्ये किलर पोझ दिल्या आहेत

तिच्या या बोल्ड लूकवर चाहते कंमेंट आणि लाईक करत आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी