शमा सिकंदर बोल्ड लूकमुळे चर्चेत 

टीव्ही ते बॉलीवूड असा अभिनेत्री शमा सिकंदर चा प्रवास

शमा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय 

आज शमाने तिच्या स्टायलिश लूकने जगभरातील लोकांना वेड लावले

अभिनेत्री पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर बोल्ड झाली

शमाने नुकताच इन्स्टाग्रामवर स्वतःचा असा एक फोटो शेअर केला आहे

ज्यात ती कलरफुल लेनयार्ड हिंग्ड टॉप दिसत आहे

तिने शेअर केलेल्या व्हिडीओत ती 'टीप टीप बरसा पाणी' वर डान्स करताना दिसत आहे

तिचा हा फोटो आणि व्हिडिओ शेअर पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी