राकेश बापटसोबत शमिता

राकेश-शमिताची जोडी सर्वांनाच आकर्षित करते.

शुक्रवारी दोघेही एकमेकांचा हात धरताना दिसले

पांढऱ्या पोशाखात लव्हबर्ड्स बिनधास्त दिसले

आता तिचे हे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत.

फोटोंमध्ये दोघांनी हसत हसत  पोज दिली.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी