'हॅप्पी बर्थडे लव्ह' राकेश बापटची शमिता शेट्टीसाठी पोस्ट
शमिता शेट्टीचा आज ४३वा वाढदिवस, तिच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Credit : Instagram | Shamita Shetty
राकेश आणि शमिताची लव्ह स्टोरी बिग बॉस 15 मध्ये सुरू झाली.
Credit : Instagram | raqeshbapat
शमिताचा बॉयफ्रेंड राकेश बापटनं दोघांचा सुंदर फोटो शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत
Credit : Instagram | raqeshbapat
कपलचा हा फोटो एकदम रोमँटिक आहे. फोटोसोबत राकेशनं रेड हार्ट इमोटिकॉनसह कॅप्शनही दिलं आहे.
Credit : Instagram | raqeshbapat
शमिता शेट्टीने चांदीरे रंगाचा पोशाख परिधान केला आहे. या फोटोत दोघेही सुंदर दिसत आहे.
Credit : Instagram | raqeshbapat