शमिता शेट्टी नेहमीच चर्चेत असते

शमिता नेहमीच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते

आता शमिताने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे

फोटोमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे

शमिताचा हा क्यूट लूक सर्वांनाच आवडला आहे

अधिक फोटो पहा

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी