शनाया कपूरचा ट्रेडिशनल लूक
सोशल मीडियावर शनाया कपूरच्या सौंदर्याच्या चर्चां रंगत आहेत
आता शनाया लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे
मात्र याबाबतमीबरोबरच ती तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे. जे खास दिवाळी निमित्त करण्यात आला आहे
शनायाने यावेळी दिवाळी निमित्त पारंपारिक लूकमध्ये आपल्या अदा दाखवल्या आहेत
केसात गजरा, गळ्यात हार आणि सुंदर लेहेंगा घालत तिने फोटोशूट केला आहे
शनायाच्या चेहऱ्यावरचा प्रकाश पाहून तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत
शनाया या लेटेस्ट फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे