शेन वॉर्न   काळाच्या पडद्याआड

शेन वॉर्न चा जन्म 13 सप्टेंबर 1969 रोजी  झाला होता.

Photo Credit : Instagram : Shane Warne

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले होत.

Photo Credit : Instagram : Shane Warne

वॉर्न हा एकमेव खेळाडू होता ज्यानं करिअरमध्ये शतक न करता 3,000 पेक्षा जास्त कसोटी धावा केल्या आहेत.

Photo Credit : Instagram : Shane Warne

ऑस्ट्रेलियाच्या "सर्वात महान ODI संघात गोलंदाज म्हणून त्याचं नाव होतं.

Photo Credit : Instagram : Shane Warne

4 मार्च रोजी वॉर्नचं  थायलंडमधील व्हिलामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

Photo Credit : Instagram : Shane Warne

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी