रतन टाटा यांच्यासारख्याच डिट्टो शर्टसाठी शांतुनने खर्चली अर्धी सॅलरी
12 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी झाले निधन
शांतनु नायडू हा त्यांचा अत्यंत तरुण मित्र, तो झाला भावनिक
टाटा नसल्याची पोकळी भरून काढणे आव्हान असल्याचे तो म्हणाला
एका कार्यक्रमात दोघांची झाली होती भेट, वयात मोठे अंतर असूनही झाले मित्र
अपघात टाळण्यासाठी तो भटक्या कुत्र्यांचा गळ्यात रिफ्लेक्टिव्ह कॉलर लावायचा
या कल्पनेने रतन टाटा प्रभावित, 2014 मध्ये दोघांची झाली भेट
रतन टाटा यांच्यासारख्याच डिट्टो टीशर्टसाठी शांतुनने खर्च केली अर्धी सॅलरी
त्याने ब्रुक्स ब्रदर्सचे टी शर्ट केले होते खरेदी
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा