घटस्थापना

घटस्थापना

आजपासून (गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. 

घटस्थापना

पंचांगाच्या गणनेनुसार, प्रतिपदा तिथीला सूर्योदयानंतर शारदीय नवरात्र सुरु होते. 

घटस्थापना

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला घटस्थापना करतात.

घटस्थापना

घटामध्ये धान्य पेरून देवीपुढे दिवे लावण्याची प्रथा आहे. तसेच रोज फुलांची एक माळ बांधली जाते.

घटस्थापना

काही लोकं याला कलश स्थापना किंवा घटस्थापना असेही म्हणतात. 

घटस्थापना

घटस्थापनेनंतर देवी शैलपुत्रीच्या पहिल्या स्वरूपाची पूजा केली जाते, नऊ दिवस सप्तशतीचा पाठ वाचला जातो.

घटस्थापना

कलश स्थापनेसाठी सकाळी 6 वाजून 17 मिनिट ते सकाळी 10 वाजून 17 मिनिटांपर्यंतचा शुभकाळ आहे.

घटस्थापना

अभिजीत मुहूर्तामध्ये सकाळी 11 वाजून 52 मिनिट ते 12 वाजून 38 मिनिटे, यादरम्यान घटस्थापना करु शकता.

घटस्थापना

शांती कलश ठेवण्यामागे मान्यत आहे की, या कलशामध्ये सर्व तीर्थ आणि देवतांचे वास्तव्य आहे. 

घटस्थापना

हे तीर्थ देवीच्या उपासनेतील अडथळे दूर करण्यास उपयुक्त ठरतात, अशी मान्यता आहे. 

घटस्थापना

घरात घट स्थापन केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच घरात सुख-शांती राहते.

घटस्थापना

विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा केली जाते त्यानंतर उत्सवाची सांगता होते.