बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी ही बॉलिवूडमधील सर्वात मोठी पार्टी असते.

या पार्टीत बॉलिवूडचे मोठे स्टार्स हजेरी लावतात.

किंग खानची बाबा सिद्दीकी पेक्षा सर्वाधिक चर्चा झाली 

शाहरुख बऱ्याच दिवसांनी पार्टीत दिसला

शाहरुख खान ब्लॅक पठाणी सूट परिधान करुन पार्टीत पोहोचला

शाहरुखच्या ब्लॅक लूकवरून चाहत्यांची नजर हटेना

याच पार्टीत सलमान खान आणि शाहरुखची मैत्री झाली होती

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी