बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ अलीकडच्या काळात खूप लोकप्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि सिद्धांत चतुर्वेदी सारख्या मोठ्या स्टारकास्टसह ती 'बंटी और बबली 2' चित्रपटात दिसली होती.

बॉलिवूडमध्ये फॅशनच्या बाबतीत अनेक अभिनेत्री पुढे आहेत. मात्र शर्वरी ही काही कमी नाही. शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. 

शर्वरीने येथे पांढऱ्या रंगाचा स्टाईलिश टॉप आणि बॉटम सेटड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती बोल्ड दिसत आहे

सध्या तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यांनी खळबळ उडवून दिली आहे. शर्वरीने आपले काही फोटो पोस्ट करत White lies, in disguise असे लिहले आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी