बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला पोहोचली होती.

उर्वशी रौतेलाचा क्लासी लूक पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे

उर्वशी रौतेलाने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

उर्वशी रौतेलाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी उर्वशी रौतेला गुलाबी रंगाच्या डीप नेक थ्राई-हाय स्लिट गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत होती.

उर्वशी रौतेलानेही ड्रेससोबत मॅचिंग ग्लोव्हज घातले आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखी शोभून दिसत आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या लुकला मॅचिंग हेअरबँड, स्टेटमेंट इअररिंग्स, ब्रेसलेट आणि हाय हील्सने ऍक्सेसराइज केले.

उर्वशी रौतेलाच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते पिंक क्वीन, ब्युटीफुल, सुपर डार्लिंग, स्टनिंग आणि बटरफ्लाय अशा कमेंट करताना दिसत आहेत.